महेश मांजरेकर माहिती (Mahesh Manjrekar Mahiti)

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महेश मांजरेकर यांच्याविषयी मराठीत माहिती (mahesh manjrekar mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, महेश मांजरेकर हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधिल एक लोकप्रिय नाव आहे. ज्यांनी मराठी तसेच हिंदी, तेलगू, तमिळ आणि बंगाली चित्रपट सृष्टीत कधी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करुन अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांनी जीवा सखा (1992) या मराठी चित्रपटातुन आपल्या फिल्मी प्रवासाला सुरुवात केली. आज आपण याच लाडक्या अभिनेत्याविषयी थोडक्यात माहीती घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Mahesh Manjrekar Photo
Mahesh Manjrekar Photo

महेश मांजरेकर माहिती (Mahesh Manjrekar Mahiti)

नाव – महेश वामन मांजरेकर

व्यावसाय – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता

जन्मदिनांक – 16 ऑगस्ट, 1958

जन्मस्थळ – मुंबई, महाराष्ट्र

वय – 64 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – मुंबई, भारत

धर्म – हिंदू

महेश मांजरेकर शारीरिक माहिती

उंची – 178 सेंटीमीटर

वजन – 75 किलो

डोळ्यांचा रंग – तपकिरी

केसांचा रंग – तपकिरी

महेश मांजरेकर प्रेम कहाणी (Love and Affairs)

वैवाहिक स्थिती – विवाहित

पहिली बायको / पत्नी – दीपा मेहता

दुसरी बायको / पत्नी – मेधा मांजरेकर

महेश मांजरेकर आणि कुटुंब (Mahesh Manjrekar and Family)

आई – माहित नाही

वडिल – माहित नाही

भावंडे – शैलेश आणि देवयानी

बायको / पत्नि – मेधा मांजरेकर

मुले – सत्या मांजरेकर, अश्विनी मांजरेकर, सई मांजरेकर, गौरी इंगावले

महेश मांजरेकर यांचे शिक्षण

प्राथमिक – डॉन बॉस्को हायस्कूल, मुंबई (Don Bosco High School, Mumbai)

कॉलेज / विद्यापिठ – मुंबई विद्यापिठ (Mumbai University)

महेश मांजरेकर आणि राजकारण

राजकीय पक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)

राजकीय प्रवास – 1) 2014 ला मनसे (MNS) मध्ये प्रवेश केला
2) 2014 ची लोकसभा निवडणूक मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लढवली

See also  रितेश देशमुख जीवन परिचय

महेश मांजरेकर आवडत्या गोष्टी

खेल – क्रिकेट (cricket)

रंग – काळा (black)

महेश मांजरेकर छंद

नृत्य आणि लेखन

महेश मांजरेकर यांची एकूण संपत्ती

36 करोड रुपये

महेश मांजरेकर यांचे वय ( mahesh manjrekar Age)

64 वर्ष 2022 मध्ये

 

महेश मांजरेकर चित्रपट (फिल्मी) करिअर

मांजरेकर यांनी स्वतःच्या चित्रपट निर्मितीसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्षितीज नावाच्या दूरदर्शन मराठी मालिकेत ते पहिल्यांदा दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी कुष्ठरुग्णाची भूमिका केली होती. 2002 मधील कांते चित्रपटातील अभिनयासाठी त्यांनी प्रथम अभिनेता म्हणून वाहवा मिळविली आणि नंतर तमिळ चित्रपट अरम्बम (2013), तेलगू चित्रपट ओक्कादुन्नाडू (2007) आणि स्लमडॉग मिलेनियर (2008) चित्रपटात गँगस्टर जावेद म्हणून नकारात्मक भूमिका केल्या. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. अजुन अशाच काहि चित्रपटांची यादि पुढीलप्रमाणे

वर्ष चित्रपट भाषा
1999 वास्तव हिंदी
2001 एहसास हिंदी
2003 कांटे हिंदी
2003 प्राण जाये पर शान ना जाये हिंदी
2004 प्लॅन हिंदी
2004 रन हिंदी
2004 मुसाफिर हिंदी
2005 इट वॉज रेनिंग दॅट नाईट इंग्लिश/बंगाली
2006 जिंदा हिंदी
2006 जवानी दिवानी हिंदी
2007 दस कहानियां हिंदी
2007 ओक्काडुन्नाडू तेलुगू
2007 पद्मश्री लालू प्रसाद यादव हिंदी
2008 मीराबाई नॉट आऊट हिंदी
2008 स्लमडॉग मिलियोनेर हिंदी/इंग्लिश
2008 होमम तेलुगू
2009 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मराठी
2009 वॉन्टेड हिंदी
2009 ९९ हिंदी
2009 फ्रुट अँड नट हिंदी
2009 तीन पत्ती हिंदी
2010 अधुर्स तेलुगू
2010 दबंग हिंदी
2010 डॉन सीनू तेलुगू
2011 रेडी हिंदी
2011 फक्त लढ म्हणा मराठी
2011 बॉडीगार्ड हिंदी
2012 तुक्का फिट हिंदी
2012 ओ.एम.जी. – ओ माय गॉड! हिंदी
2012 जय जय महाराष्ट्र माझा मराठी
2013 हिम्मतवाला हिंदी
2013 शूटआऊट ॲट वडाळा हिंदी
2013 आरंबम तमिळ
2013 रज्जो हिंदी
2013 आजचा दिवस माझा मराठी
2014 जय हो हिंदी
2014 रेगे मराठी
2014 सिंघम रिटर्न्स हिंदी
2014 अर्धांगिनी बंगाली
See also  सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा जीवन परिचय

 

Social Links :

इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account) –> https://www.instagram.com/maheshmanjrekar

ट्विटर अकाउंट (Twitter Account) –> https://twitter.com/manjrekarmahesh

फेसबुक अकाउंट (Facebook Page) –> https://mr-in.facebook.com/maheshmanjrekaronline

1 thought on “महेश मांजरेकर माहिती (Mahesh Manjrekar Mahiti)”

  1. Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.

    Reply

Leave a Comment