दीपिका पदुकोण माहिती | Deepika Padukon Mahiti

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये दीपिका पदुकोण विषयी माहिती (Deepika Padukon mahiti marathit) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, दीपिका पदुकोण हि इंडियन अभिनेत्री (Indian Actress / Heroine) आहे. जिने बॉलिवूड आणि हॉलिवूड (Bollywood and Hollywood) फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे आणी करतही आहे. तिला बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी खूप नावलौकिक मिळाला आहे. म्हणून या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

दीपिका पदुकोण फोटो
Deepika Padukone Photo

दीपिका पदुकोण माहिती | Deepika Padukon Mahiti

नाव – दीपिका पदुकोण

टोपणनाव – Deepi, Deepz

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 5 जानेवारी 1986

जन्मस्थळ – Copenhagen, Denmark

वय – 36 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – बंगलुरु, कर्नाटक, भारत

धर्म – हिंदू

जात – ब्राम्हण

दीपिका पदुकोण शारीरिक माहिती

उंची – 173 सेंटीमीटर

वजन – 55 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – तपकिरी

दीपिका पदुकोण आणि कुटुंब

आई – उज्वला पदुकोण (Worked as a travel agent)

वडील (पिता) – प्रकाश पदुकोण (Former indian badminton player)

भाऊ – नाही

बहिण – अनिशा पदुकोण

नवरा / पती – रणवीर सिंह

दीपिका पदुकोण प्रेम कहाणी (Love and Affairs)

वैवाहिक स्थिती – विवाहित

प्रियकर / Boyfriend – Nihar pandya, Upen Patel, Muzammil Ibrahim, Yuvraj Singh, Ranbir Kapoor, Siddharth Mallya, Ranveer Singh

नवरा / पती – रणवीर सिंह (Ranveer Singh)

लग्न दिनांक – 15 नोव्हेंबर 2018

दीपिका पदुकोणचे शिक्षण

प्राथमिक – सोफिया हायस्कूल, बेंगळुरू (Sophia High School, Bengaluru)

कॉलेज – माउंट कार्मेल कॉलेज, बेंगळुरू (Mount Carmel College, Bengaluru)

दीपिका पदुकोणच्या आवडत्या गोष्टी

अभिनेता – अमिर खान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान

अभिनेत्री – हेमा मालिनी, श्रीदेवी, माधुरी दिक्षित, काजोल

भोजन (फूड) – बिर्याणी, महाराष्ट्रीयन वरण, पास्ता, South Indian Food, Chocolates

See also  वर्षा उसगावकर बायोग्राफी

सिनेमा – दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, The color of paradise

गायक – ए. आर. रहेमान, रिहाना, Justin Bieber

खेल – बॅडमिंटन, फूटबॉल, पोलो

रंग – White

दीपिकाचे छंद (Deepika’s Hobbies)

नृत्य, वाचन, बॅडमिंटन खेळणे, स्वयंपाक करणे (Dancing, Reading, Playing Badminton, Cooking)

दीपिका पादुकोणची एकूण संपत्ती (Deepika Padukone Nwtworth)

113 करोड रुपये

दीपिका पदुकोणचे वय (Deepika Padukone Age)

36 वर्ष 2022 मध्ये

दीपिका पदुकोण चित्रपट (फिल्मी) करिअर

दीपिकाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. 2006 साली दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2007 मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवुन दिले. तिने काम केलेल्या चित्रपटांची यादी पुढीलप्रमाने

वर्ष नाव भूमिका
२००६ ऐश्वर्या ऐश्वर्या
२००७ ओम शांती ओम शांतीप्रिया/स्यांडी
२००८ बचना ऐ हसीनो गायत्री जखार
२००९ चांदनी चौक टू चायना सखी/सूझी
२००९ लव्ह आज कल मीरा पंंडित
२०१० कार्तिक कॉलिंग कार्तिक शोनाली मुखर्ज्जी
२०१० हाउसफुल्ल सौंदर्या राव/ स्यंडी
२०१० लफंगे परिंदे पिंकी पारकर
२०१० ब्रेक के बाद आलिया खान
२०१० खेलें हम जी जान से कल्पना दत्ता
२०११ आरक्षण पूर्वी आनंद
२०११ देसी बॉइज राधिका अवस्त्ती
२०१२ कॉकटेल वेरोनिका
२०१३ रेस २ अलीना मलिक
२०१३ ये जवानी है दीवानी नैना तलवार
२०१३ चेन्नई एक्सप्रेस मिनालोचनी अझगसुंंदरम
२०१३ गोलियों की रासलीला राम-लीला लीला सनेरा
२०१४ हैप्पी न्यू इयर मोहिनी जोशी
२०१५ पिकू पिकू बॅनर्जी
२०१५ तमाशा तारा माहेेेश्वरी
२०१५ बाजीराव मस्तानी मस्तानी
२०१७ ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झेंडेर केज (Hollywood movie) सेरेेेना
२०१८ पद्मावत राणी पद्मावती
२०१९ छपाक मालती
२०२० ८३ रोमी भाटीया
See also  अजित पवार जीवन चरित्र । Ajit Pawar Biography in Marathi

 

 

Social Links :

इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account) –> https://www.instagram.com/deepikapadukone

ट्विटर अकाउंट (Twitter Account) –> https://twitter.com/deepikapadukone

फेसबुक अकाउंट (Facebook Page) –> https://www.facebook.com/DeepikaPadukone/

Leave a Comment